नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत…
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी,सोन्याची बॅग लिफ्टींग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपी अटक
12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8,18,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत नांदेड. जिल्हयातील पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील सिडको येथील सोनारांच्या दुकानातून बॅग लिफटींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा…
मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध : विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर
शेजारील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न नांदेड (जिमाका) दि. 5 :- आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र…
काँग्रेसच्या बुथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ
नांदेड, काँग्रेस पक्षाच्या विधानसभानिहाय बुथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत असून, पहिल्या टप्प्यात ५, ६ व ७ फेब्रुवारी रोजी भोकर, नायगाव, मुखेड, देगलूर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचे प्रशिक्षण…
महापालिकेच्यावतीने तरोडा-सांगवी झोन अंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्या करीता विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड- ज्या मालमत्ताधारकांनी क्षेत्रिय कार्यालय क्र.०१ तरोडा-सांगवी अंतर्गत नाव परिवर्तन, कर आकारणी, नविन घर नंबर, विभाजन इत्यादी साठी झोन कार्यालयात प्रस्ताव सादर केले आहेत परंतु सदरील प्रस्ताव आजपावेतो प्रलंबित आहेत अशा मालमत्ताधारकांसाठी…
उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार
कल्याण – उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही…
प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा:नाना पटोले
मुंबई, दि. २ फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत, त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत यातूनच…
शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) :- कृषि विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत…
दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु
नांदेड, (जिमाका) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी…
दहावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परिक्षा मार्च…