नांदेड :नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती करण्यात आली. लोकसभा संदर्भिका नांदेडच्या माध्यमातून…
नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात: 43 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
नांदेड दि. 8 एप्रिल – नांदेड लोकसभा निवडणुकीच्या छाननीमध्ये पात्र ६६ उमेदवारापैकी एकूण 43 उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 23 उमेदवार सध्या पात्र आहे. 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 23 अंतिम उमेदवार…
परस्पराच्या सण- उत्सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या : शांतता समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन
डिजे वापरण्यास मनाई व अनाधिकृत होर्डीग लावता येणार नाही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन नांदेड दि. ७ एप्रिल :- एप्रिल व मे महिन्यात हिंदू, मुस्लिम, शिख, बौध्द, जैन व अन्य सर्व धर्मियांचे…
मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
मुंबई, – कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन…
छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र
नांदेड दि. 5 एप्रिल : 16-नांदेड लोकसभा निवडणुकीच्या छाननीमध्ये 66 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 8 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्यामुळे…
मणिपूर महिला अत्याचार, बिल्कीस बानो प्रकरण व महिला खेडाळूंवरील अत्याचार प्रकरणी भाजपाची भूमिका काय ?: संध्या सव्वालाखे
चित्राताई, ‘काँग्रेसची विधवा’, ‘५० करोड की गर्लफ्रेंड’, ‘दिदी ओ दिदी’ म्हणून नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांवर गप्प का? मुंबई, दि. ४ एप्रिल भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या…
बुधवारी ९ अर्ज ; आतापर्यंत २० अर्ज दाखल
नांदेड दि. ३ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण ९ अर्ज दाखल झाले. १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा…
राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध
मुंबई, दि. 2 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे….
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा
नागपूर/मुंबई, दि १ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे. रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले…
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दोन अर्ज दाखल
आतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत ; १०८ अर्जाची उचल नांदेड दि. १ : सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर…