
नांदेड.
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष बि आर कदम, हणमंत पाटील बेटमोगरेकर,कार्यध्यक्ष शमीम अब्दुल्ला, पप्पु पाटील, राजेश पवडे,सुभाष राठोड, गंगाधर सोंडारे व इतर पदाधिकारी यांचे पदग्रहण व सत्कार समारंभ गुरुवार दिनांक 14-3-2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे आयोजीत करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब हे राहणार आहे तसेच माजी आमदार व ज्येष्ठ नेते ईश्र्वरराव भोसीकर,आ.मोहन हंबर्डे, आ.माधवराव पवार जवळगावकर,आ.जितेश अंतापुरकर, प्रदेश सचिव श्री श्रावण रेपणवाड, सुरेंद्र घोडजकर,माजी जिल्हा अध्यक्ष गोविंद नागेलीकर, शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार, शहर ब्लॉक अध्यक्ष सुभाष रायबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व आजी माजी आमदार, सर्व माजी नगरसेवक,काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व महानगरचे माजी पदाधिकारि, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थीत राहावे असे आवाहन शहर कार्य अध्यक्ष बालाजी चौहान,सुभाष पाटील, दिनेश निखाते, प्रवक्ता मुंतजिब यांच्या वतीने करण्यात आले आहे