ناندیڑ۔ 24 مارچ ( نامہ نگار ):ان دنوں ماہ رمضان جاری ہے ، آئندہ دنوں عید الفطر ہوگی اس کے بعد ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر جینتی اور پھر رام نومی کا تہوار…
वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती: नाना पटोले
मुंबई .लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भितीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना…
वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध
नांदेड, दि. 22 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. भारत…
‘अकोला पश्चिम’ पोटनिवडणुक: काँग्रेसकडून साजिद खान पठाण पुन्हा उमेदवार
अकोला: रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा देखील बिगुल फुंगल्या गेला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी…
मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिर, २८ मार्च पासून प्रारंभ
नांदेड … येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी…
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा
पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे…
उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी नव्याने खाते उघडावे लागणार
बँकानी रोख रक्कम हस्तांतरणासाठी क्युआर कोड तयार करावेत नांदेड, दि. 20 :- निवडणूक आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष/अपक्ष यांचे उमेदवारांना निवडणूक खर्चाचे नव्याने खाते उघडून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांनी निवडणूक…
अफवा पसरविणाऱ्या बातम्यांना थारा देऊ नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
एमसीएमसी संदर्भात पत्रकारांची कार्यशाळा नांदेड, दि.१९ : लोकशाही प्रक्रियेमध्ये भारत निवडणूक आयोगाने माध्यमांच्या अनन्यसाधारण महत्वाला कायम अधोरेखित केले आहे. माध्यमांनी प्रतिबंध केल्यास अनेक चुकीच्या बातम्या,अफवा, गैरसमजला पायबंद बसतो. त्यामुळे ही निवडणूक अतिशय…
रोकड, दारु, शस्त्रास्त्रांवर करडी नजर,जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नांदेड (जिमाका), दि. 19 :- निवडणूक काळात रोख रक्कम, शस्त्रास्त्र, दारुचा पुरवठा यावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक निर्देश दिले आहेत. त्याअन्वये जिल्ह्यात जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले…
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात…