नांदेड – भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.डॉ.शंकरराव चव्हाण आणि सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने दरवर्षी नांदेडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणारा ‘कुसुम महोत्सव’ यंदा 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित…
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- गोदावरी तीराच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीत पराक्रमाच्या गड किल्ल्यांपासून आस्थेच्या मंदिरांपर्यंत आणि आपल्या चालीरीतींपर्यंत समृद्ध वारसा नांदेड परिसराला लाभला आहे. या समृद्ध वारशांचे जीवंत चित्रण असणारे प्रदर्शन आजपासून…
नांदेड जिल्ह्यात सध्या ७२९ जण शस्त्र परवानाधारक,गेल्या वर्षभरात ६२ अवैध पिस्टल जप्त
नांदेड जिल्ह्यात सध्या ७२९ जण शस्त्र परवानाधारक,गेल्या वर्षभरात ६२ अवैध पिस्टल जप्त,पोलीस विभागही ‘अलर्ट मोड’वर नांदेड.सध्या राज्यात गोळीबाराच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे.शस्त्र परवाना देताना शासन नियमानुसार अटी, शर्ती तसेच इतर संबंधित बाबींची…
निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध ,हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी
निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध ,हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी नांदेड. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती…
महापालिकेच्यावतीने कर वसुलीसाठी खडकपुरा येथे विशेष कॅम्पचे आयोजन
नांदेड- मालमत्ता कर सुट व थकबाकी शास्ती सुट योजनेचा नागरिकांना लाभ घेता यावा याकरिता मनपा क्षेत्रिय कार्यालय क्र.४ वजिराबाद अंतर्गत दिवशी दि. १३.०२.२०२४ ते १५.०२.२०२४ या कालावधीत रोजी सकाळी ९.०० ते दुपारी…
पोलिसांनी सामान्य माणसाला भयमुक्त वाटावे असे काम करा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. १० (जिमाका): सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. या उक्तीप्रमाणेच सामान्य माणसाला…
महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. १० फेब्रुवारी. महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप…
शरद पवार यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये आंदोलन
नांदेड.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक खा. शरदचंद्र पवार यांच्या विरोधात अतिपक्षपातीपणाचा निकाल निवडणूक आयोगाने दिला, या निकालाच्या निषेधार्थ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांच्या समर्थनासाठी नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर…
लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप,तातडीने उपचार
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर कोणतीही जीवीतहानी नाही नांदेड (जिमाका) दि. 7 :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2…
निवडणुकीसाठी बूथ स्तरावर बारकाईने नियोजन आवश्यक:अशोकराव चव्हाण
नांदेड – आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे, कोणत्याही निवडणुकीचा ७० टक्के निकाल हा बूथ कमिटीच्या नियोजनावरच अवलंबून असतो, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरचे …