नांदेड दि. 11 मार्च :-निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्य सिमा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत…
उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हयातील शाळा सकाळ सत्रात भरवण्यात येणार
नांदेड,7- उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेचा विचार करून व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा…
विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई:महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर…
پاسپورٹ قوانین میں کچھ تبدیلیاں
نئی دہلی: بیرون ملک سفر کرنے کے لیے پاسپورٹ کا ہونا بہت ضروری ہے۔ آج کل ہر کوئی پاسپورٹ بنوا رہا ہے۔ پاسپورٹ آج کی زندگی کا ایک اہم حصہ بن گیا…
पासपोर्ट नियमांमध्ये काही बदल
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकजण पासपोर्ट बनवतो. पासपोर्ट हा आजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा वेळी जर तुम्हीही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी मुनतजीबोद्दिन यांची निवड
नांदेड (प्रतिनिधी), महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी दैनिक नांदेड टाइम्सचे संपादक मुनतजीबोद्दिन यांची रविवारी दि २३ रोजी नियुक्ती करण्यात आली असून येत्या काळात नांदेड शहरात कार्यकरणीचा विस्तार करण्यात येणार आहे. नांदेड…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती
नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी,…
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक
हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन नांदेड : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी HSRP बसविण्याची तरतूद आहे….
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या नंतर नसीम खान निशाण्यावर; कार्यालयाची तपासणी करणारे दोन संशयित ताब्यात
मुंबई :मुंबईचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांच्या जीवाला धोका आहे, नसीम खान यांच्या कार्यालयातून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, दोघेही खान यांच्या रॅलीत सहभागी झाल्यामुळे ते मेरठचे…
मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने मोहन हुंबर्डे यांच्या पाठीशी उभे आहेत: अब्दुल रहमान सिद्दीकी
एखाद्याच्या नावाला पाठिंबा जाहीर करणे हा फतवा असू शकत नाही नांदेड (वार्ताहर) : नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार मोहन हुंबर्डे यांची स्थिती स्थिर आहे. शहरात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून काँग्रेसच्या उमेदवारांना बदनाम करण्याचे…