हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार मुंबईतील सभा नरेंद्र मोदींची शेवटची सभा; ४ तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार: उद्धव ठाकरे मुंबई, दि. १७ मे २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी…
शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा: अलका लांबा
मुंबई, दि. १३ मे २०२४: भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत….
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला
मुंबई, दि. १३ मे २०२४: भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष…
ऑनलाइन और रेडीमेड कपड़े खरीदने का चलन, आर्थिक संकट से जूझ रहे सिलाई कारोबारी
नांदेड़.: एक समय था जब लोग ईद और त्योहारों के अलावा शादी के सीजन से कई दिन पहले अपने कपड़े दर्जी के पास सिलाई के लिए भेजते थे और उससे समय पर…
शरद पवारांना NDA मध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर म्हणजे नरेंद्र मोदींकडूनच पराभवावर शिक्कामोर्तब: नाना पटोले
मुंबई, दि. १० मे :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच पराभवाच्या चिंतेतून…
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात…
चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी
छत्रपती संभाजीनगर, -ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यासंदर्भात आज दि.७ रोजी…
शहरात पाणीटंचाईची समस्या, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
नांदेड. 4/मे (वार्ताहर) : नांदेड शहरात सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उष्णतेच्या तीव्रतेने लोक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न भेडसावत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत…
मतदानाच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड. 4/मे (वार्ताहर): नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान करण्यात आला आहे. नांदेडमध्ये मतदानाच्या दिवशी बिलोली तालुक्यात एका तरुणाने कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडले, त्याला ताब्यात घेऊन त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात…
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश
मुंबई, : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे….