नांदेड दि. ३० सप्टेंबर : यावेळी महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. निवडणूक आयोगाचे या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष असून मतदानाची टक्केवारी वाढविणे हे पहिले लक्ष्य ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
मुंबई/कोल्हापूर,:काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते…
१ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेडची जबाबदारी मुंबई:विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत….
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 85 जागा मिळू शकतात: सर्वे
मुंबई : काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येणार पक्षाला 85 जागा मिळू शकतात तर भाजप 62 जागांवर विजयी…
भ्रष्ट युती सरकार विरोधात मविआचे १ सप्टेंबरला मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोल: नाना पटोले
राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्यात २ सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२४ मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे….
NSUI चे ‘मुलींना वाचवा, महिलांना वाचवा, महाराष्ट्र वाचवा’, अभियान
मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२४ बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण…
रमेश चेन्निथला, नाना पटोले सांत्वन भेटीसाठी नांदेड दौऱ्यावर
नांदेड (प्रतिनिधी) – लोकनेते कै. खा. वसंतराव चव्हाण यांच्या दुःखत निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन भेटीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले आदीसह इतर नेतेमंडळी गुरुवार (दि….
निवड समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्री यांनी केली राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
मुंबई दि. २८ ऑगस्ट २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मधुसुदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौ-यावर असून त्यांनी आज टिळक भवन, दादर येथे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या…
राजीव गांधी जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, शरद पवार व उध्दव ठाकरेंची उपस्थिती मुंबई, दि. १७ ऑगस्ट माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात…
नसीम खान यांची CWC च्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल जोरदार स्वागत
मुंबई, दि. १७ ऑगस्ट २०२४ अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती झाल्याने अल्पसंख्याक समाजासह सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. काँग्रेस पक्ष…